गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

देशाचे १३ वे राष्ट्रपती म्ह्णून व्यंकय्या नायडू शपथ घेणार - ११ ऑगस्ट २०१७

देशाचे १३ वे राष्ट्रपती म्ह्णून व्यंकय्या नायडू शपथ घेणार - ११ ऑगस्ट २०१७

* व्यंकय्या नायडू आंध्रप्रदेशातून उपराष्ट्रपती बनणारे ३ रे व्यक्ती आहेत. नायडूंच्या आधी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्ही व्ही गिरी यांनी देखील उपराष्ट्रपतीपद भूषविले आहे.

* देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

* व्यंकय्या नायडू यांनी आन्ध्रप्रदेशातल्या नेल्लुरपासून नवी दिल्ली असा मोठा राजकीय प्रवास केला आहे. देशाच्या दुसऱ्या मोठ्या घटनात्मक पदाची ते जबाबदारी स्वीकारतील.

* उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी १४ खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे ७८५ पैकी ७७१ खासदारांनी मतदान केले. नायडू यांना ५१६ मते तर पश्चिम बंगालचे काँग्रेसचे उमेदवार गोपाळ कृष्ण गांधी यांना केवळ २४४ मते मिळाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.