सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

जगातील पहिला सर्वात छोटा सर्जिकल वर्सीयस रोबोट - २१ ऑगस्ट २०१६

जगातील पहिला सर्वात छोटा सर्जिकल वर्सीयस रोबोट - २१ ऑगस्ट २०१६

* ब्रिटीश वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोट्या रोबोटचा विकास केला आहे. जो की एका दिवसात दहा हजार रोगांचे निदान करू शकेल. 

* या रोबोटचे नाव वर्सीयस असून तो पूर्ण माणसाच्या हातासारखी नकल करून हर्निया, कोलेस्ट्रॉल, लेप्रस्कोपिक यांच्यासारख्या रोगावरील गुंतागुंतीच्या प्रक्रिया सोडवू शकतो किंवा याचा या ठिकाणी उपयोग केला जाऊ शकतो. 

* ऑपरेशन थिएटरमध्ये हा रोबोट एका थ्रीडी स्क्रीनच्या निर्देशित कन्सोलच्या  आधारे डॉक्टर किंवा सर्जनद्वारे या रोबोटवर नियंत्रण ठेवू शकतो. 

* भविष्यात या सर्जिकल रोबोटचा वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचे स्थान राहील असे ब्रिटीश वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तसेच पुढे आपल्याला अनेक गुंतागुंतीचे ऑपरेशन हे रोबोट सहज सोडवतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.