रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

पी व्ही सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक - २८ ऑगस्ट २०१७

पी व्ही सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक - २८ ऑगस्ट २०१७

* पी व्ही सिंधूचे विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत थोडक्यात अधुरी पडली. भारताची पहिली महिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती होण्याचे तिचे स्वप्न गतवर्षी ऑगस्टमध्ये अपुरे ठरले.

* जपानच्या ओकुहारा हिने रविवारी झालेल्या सिंधूचे स्वप्न अपुरे राहिले. काल झालेल्या अंतिम लढतीत सिंधूचा २१-१९, २०-२२, २२-२० असा पराभव केला.

* या लढतीतील सिंधूने जिंकलेल्या दुसऱ्या गेमचा निर्णय रॅलीतील तब्बल ७३ शॉट्स खेळल्यानंतर लागला. ओकुहारा हिच्याविरुद्ध काल उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवालला ब्राँझपदक मिळाले.

* सिंधचे जागतिक स्पर्धेतील हे तिसरे पदक आहे. ऑलिम्पिक तसेच जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी खेळलेली भारताची पहिली बॅडमिंटनपटू.

* जागतिक स्पर्धेतील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. भारताने प्रथमच जागतिक स्पर्धेत २ पदके जिंकली सिंधूचे रौप्य तर साईनाचे ब्राँझ पदक.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.