शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

एमा स्टोन ठरली जगातील सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री - १८ ऑगस्ट २०१७

एमा स्टोन ठरली जगातील सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री - १८ ऑगस्ट २०१७

* सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या [ ला ला लँड ] या सिनेमातील अभिनेत्री एमा स्टोनला फोर्ब्स मासिकाने जगभरातील सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री घोषित केले. २८ वर्षीय या हॉलिवूड अभिनेत्रीला गेल्या वर्षभरात २.६ कोटी डॉलर कमाई केली.

* ला ला लँड सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभियानासाठी एमा स्टोनची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली. तिने यावर्षी स्त्री पुरुष समानतेसाठी आवाज उठवला.

* जगातील सर्वात कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर जेनिफर एनिस्टन आहे. तर तिसऱ्या स्थानावर जेनिफर लॉरेन्स तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या २ वर्षांपासून ती पहिल्या स्थानावर होती.

* मागील वर्षी भारताच्या दीपिका पदुकोण या अभिनेत्रीने या यादीत स्थान मिळविले होते. परंतु यावर्षी एकही भारतीय अभिनेत्री या यादीत स्थान मिळू शकलेली नाही. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.