बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

महाराष्ट्र राज्यातील काही योजनांची माहिती - १६ ऑगस्ट २०१७

महाराष्ट्र राज्यातील काही योजनांची माहिती - १६ ऑगस्ट २०१७

[ सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना ]

* नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या महिला बचतगटासाठी राज्य शासनाची योजना.

* उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानाअंतर्गत सहभागी बचतगट योजनेचा लाभ घेऊ शकतात.

* प्रभावी शून्य टक्के व्याजदराने बचतगटांना कर्ज पुरवठा.

* उपजीविका बळकट व वृद्धिंगत करण्यासाठी सहाय्य्यभुत योजना.

[ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियान ]

* राज्यात अभियान राबविण्यात येत असलेल्या गावांची संख्या - २४,६०७

* बचतगटांची संख्या - १,६६,१७९

* सहभागी कुटुंबाची संख्या - १८,३६,७६९

* ग्रामसंघाची संख्या - ३,९५६

* बँकेमार्फत बचतगटांना अर्थसाहाय्य - ३,०४४ कोटी १६ लाख.

* दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत ४,६७३ युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्द.

* RSETI - योजनेअंतर्गत ७३,०३८ युवक - युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्द, उपजीविकेचे स्रोत उपलब्द झालेली कुटुंबे - २,३३,०००

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.