शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

विनय दुबे जेट एअरवेजचे नवीन सीईओ - १२ ऑगस्ट २०१७

विनय दुबे जेट एअरवेजचे नवीन सीईओ - १२ ऑगस्ट २०१७

* विनय दुबे यांनी सर्व आवश्यक सरकारी आणि सर्व खाजगी नियम पूर्ण केल्यावर त्यांची जेट एअरवेज च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली.

* त्यांनी आतापर्यंत संयुक्त राज्य अमेरिका, युरोप, और एशिया मे डेल्टा, साबर अँड अमेरिकन एअरलाईन्स यासारख्या विभिन्न कंपनीत कार्य केले आहे.

* त्यांना आता जेट एअरवेज ची स्थिती चांगल्या प्रकारे सुधारून कंपनी चांगल्या पातळीवर पोहोचविण्याचे कार्य करावे लागणार आहे.

* २०१६ मध्ये बॉल च्या राजीनाम्यानंतर जेट एअरवेज पूर्णतः मुख्य कार्यकारीच्या विना काम करीत होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.