गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

एशियन ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत भारताला २ रौप्य आणि ६ कास्यपदके - ११ ऑगस्ट २०१७

एशियन ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत भारताला २ रौप्य आणि ६ कास्यपदके - ११ ऑगस्ट २०१७

* फिलिपिन्स येथे सुरु असलेल्या एशियन ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत खेळल्या गेलेल्या एशियन ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियन २०१७ स्पर्धेत भारताने २ रौप्य आणि ६ कास्यपदके मिळविली.

* रौप्यपदक विजेते सतेंदर रावत ८० किलो गट आणि मोहित खताना ८० किलो गट या प्रकारात त्यांनी पदके मिळविली.

* कास्यपदके विजेते - अंकित नरवाल ५७ किलो, भावेश कट्टामणी ५२ किलो गट, सिद्धार्थ मलिक ४८ किलो, विनीत दहिया ७५ किलो, अक्षय सिवाच ६० किलो, अमन शेहराव ७० किलो. या प्रकारात पदके जिंकली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.