मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

विनोदाचा बादशहा जेरी लुईस यांचे निधन - ३० ऑगस्ट २०१७

विनोदाचा बादशहा जेरी लुईस यांचे निधन - ३० ऑगस्ट २०१७

* दिग्गज विनोदवीर आणि प्रसिद्ध अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक जेरी लुईस यांचे अमेरिकेतील लास वेगासमध्ये निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. 

* जेरी लुईस यांचा जन्म १६ मार्च १९२६ रोजी झाला होता. हॉलिवूडमध्ये त्यांना कॉमेडीकिंग म्हणूनही ओळखले जात होते. 

* लुईस यांनी १९५० च्या दशकात गायक डीन मार्टिन यांच्यासोबत १६ चित्रपट केले. नॉटी प्रोफेसर, द बेलबॉय, लेडीज मॅन या चित्रपटातील त्यांचा अभिनय भरपूर गाजला. 

* डीन मार्टिन आणि लुईस यांचा मार्टिन आणि लुईस हा कॉमेडी शो देखील प्रचंड प्रसिद्ध झाला. लुईस यांना अमेरिकन कॉमेडी अवॉर्ड, लॉस अँजेलिस फिल्म क्रिटिक्स असोसिएशन आणि व्हेनिस फिल्म फेस्टिवल अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.