मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून दीपक मिश्रा यांची निवड - ९ ऑगस्ट २०१७

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून दीपक मिश्रा यांची निवड - ९ ऑगस्ट २०१७

* सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून दीपक मिश्रा यांची नवे सरन्यायाधीश म्ह्णून नियुक्ती करण्यात आली आहे.

* ६३ वर्षीय न्या मिश्रा यांच्या नियुक्तीची सरकारी अधिसूचना केंद्रीय विधी मंत्रालयाने सायंकाळी जारी केली. सध्याचे सरन्यायाधीश जे एस खेहेर २७ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यांचा कार्यभार ते स्वीकारतील.

* मिश्रा हे ३ ऑकटोबर २०१८ पर्यंत मिश्रा सरन्यायाधीशपदी राहतील.  मिश्रा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निकाल दिले आहेत. मुंबई बॉम्ब स्फोटातील याकूब मेननप्रकरणी त्यांनीच निकाल दिला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.