बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

भारत - ASEAN युवा परिषद भोपाळमध्ये आयोजित - १७ ऑगस्ट २०१७

भारत - ASEAN युवा परिषद भोपाळमध्ये आयोजित - १७ ऑगस्ट २०१७

* १४ ते १९ ऑगस्ट २०१७ दरम्यान चालणाऱ्या [ भारत - ASEAN युवा परिषद ] चे आयोजन भोपाळतर्फे करण्यात आले आहे. या परिषदेचे उदघाटन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केले.

* परिषद असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स [ भारत - ASEAN युवा परिषद ] च्या २५ व्या वर्धापनदिनाला चिन्हांकित करीत आहे.

* भारत - ASEAN युवा परिषद ही दहा दक्षिण - पूर्व आशियाई राज्यांचा समूह असलेली एक प्रादेशिक संस्था आहे. जी अंतरसहकारी सहकार्याला प्रोत्साहन देते आणि त्यांच्या सदस्यांमध्ये आर्थिक एकात्मता प्रदान करते.

* ८ ऑगस्ट १९६७ रोजी इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर, थायलंड, यांनी याची स्थापना केल्यापासून याचे सभासदत्व ब्रुनेई, कंबोडिया, लाओस, म्यानमार, आणि व्हिएतनाम यांना देण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.