सोमवार, १० जुलै, २०१७

रिलायन्स जियो नंतर एअरटेलची VoLTE सेवा येणार - ११ जुलै २०१७

रिलायन्स जियो नंतर एअरटेलची VoLTE सेवा येणार - ११ जुलै २०१७

* देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल आज [ VoLTE - व्हॉइस ओवर लॉन्ग टर्म इव्हॅल्युएशन ] सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. याची घोषणा कंपनीच्या एका कार्यक्रमात केली जाणार आहे. 

* सध्या भारत रिलायन्स जियो VoLTE दूरसंचार कंपनी आहे. जियोचे देशभरात १२ कोटी ग्राहक आहेत. जियोने कंपन्यांसमोर तंगड आव्हाहन ठेवले आहे. 

* VoLTE अशी सुविधा आहेत की ज्याद्वारे इंटरनेट डेटाद्वारे व्हॉइस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुम्ही केलेल्या इंटरनेट डेटाद्वारेच तुम्ही इंटरनेट कॉलिंगचा लाभ घेऊ शकतो. 

* एअरटेलने ही सेवा सुरु केल्यानंतर VoLTE एअरटेल जियोनंतर दुसरी कंपनी ठरेल. तर वोडाफोनही लवकरच VoLTE सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.