सोमवार, १७ जुलै, २०१७

NSD वर्ल्ड थिएटर ऑलिम्पिक २०१८ आयोजित करणार - १८ जुलै २०१७

NSD वर्ल्ड थिएटर ऑलिम्पिक २०१८ आयोजित करणार - १८ जुलै २०१७

* सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय नाट्य विद्यालय [NSD] च्या नेतृत्वात २०१८ साली देशातल्या अनेक शहरात [ वर्ल्ड थिएटर ऑलिम्पिक ] आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

* या स्पर्धेची [ एक भारत, श्रेष्ठ भारत ] ही संकल्पना असेल. १५ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध नाट्य प्रकाराचे प्रदर्शन करण्यासाठी ५० हुन जास्त देशांना आमंत्रण देण्यात येईल.

* अशा प्रकारचे वर्ल्ड थिएटर ऑलिंपिक हे भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.