गुरुवार, २७ जुलै, २०१७

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - २७ जुलै २०१७

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७ - २७ जुलै २०१७

* आयोगाने २ एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०१७ च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा १६, १७, व १८ सप्टेंबर रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे या केंद्रावर घेण्यात येईल.

* प्रवेशपत्र - प्रस्तुत परीक्षेचे प्रवेशपत्र सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर प्रवेशपत्र उमेदवाराच्या प्रोफाइलमध्ये उपलब्द करून देण्यात येईल.

* परीक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही किमान एक मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत असणे अनिवार्य आहे.

* परीक्षा केंद्रावर फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा मूळ पुरावा व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेशप्रमाणपत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.