शनिवार, २२ जुलै, २०१७

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ निकाल जाहीर - २२ जुलै २०१७

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ निकाल जाहीर - २२ जुलै २०१७

* २ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा निकाल जाहीर झाला असून, राज्य सेवा मुख्यपरीक्षा परीक्षेसाठी ४८३९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

* आयोगातर्फे संकेतस्थळावर पात्र उमेदवारांचे बैठक क्रमांक व गुणांचा कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आला. मुख्य परीक्षा दिनांक १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

[ MPSC कट ऑफ लिस्ट ]

* OPEN - GENERAL 189, FEMALE 168, SPORTS 146.

* OBC - GENERAL 189, FEMALE 174, SPORTS 153.

* SC - GENERAL 173, FEMALE 160, SPORTS - 121.

* ST - GENERAL 148, FEMALE 128

* DT [A] - GENERAL 180, FEMALE 165

* NT [B] - GENRAL 184, FEMALE 165

* SBC - GENERAL 182

* NT [C] - GENERAL 189, FEMALE 167

* NT [D] - GENERAL 189, FEMALE 189

* PH - BLINDNESS OR LOW VISION - 168, HEARING IMPAIRMENT 137, LOCOMOTOR DISABILITY OR CEREBRAL PALSY - 154

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.