सोमवार, ३ जुलै, २०१७

आर. के. पचनंदा हे नवे ITBP चे महानिदेशक - ४ जुलै २०१७

आर. के. पचनंदा हे नवे ITBP चे महानिदेशक  - ४ जुलै २०१७

* आर. के. पचनंदा यांच्याकडे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस [ITBP] चे महानिदेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी श्रीकृष्ण चौधरी यांच्या सेवानिवृत्त्तीवर नंतर हे पद हाती घेतले.

* पचनंदा हे १९८३ सालचे पश्चिम बंगाल संवर्गातील भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहेत. ते १९९९ साली प्रशंसनीय भारतीय पोलीस पदक २००७ साली राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त आहेत.

* पर्वतारोहण कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ITBP  मध्ये ९०,०००कर्मचारी आहेत. हे दल मुख्यत्वे ३४८८ किमी अंतराची भारत चीन सीमेवर [ हिमालयाच्या १८,७०० फूट उंच तैनात आहेत ].    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.