सोमवार, १७ जुलै, २०१७

वाराणसीत ISARC च्या स्थापनेत मंजुरी मिळाली - १८ जुलै २०१७

वाराणसीत ISARC च्या स्थापनेत मंजुरी मिळाली - १८ जुलै २०१७

* केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाराणसी येथील राष्ट्रीय बियाणे आणि संशोधन प्रशिक्षण च्या परिसरात ISARC [ दक्षिण आशियाई प्रादेशिक केंद्र ] ची स्थापना करण्यास मान्यता दिली गेली आहे.

* निर्णयाअंतर्गत वाराणसीत सेंटर ऑफ एक्सलन्स इन राईस व्हॅलू ऍडिशन [CERVA] स्थापन करण्यात येईल.

* या केंद्रातून पूर्व भारतात तसेच दक्षिण आशियाई व आफ्रिकन देशामध्ये अन्नधान्य उत्पादन आणि कौशल्य यामध्ये विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

* ISARC आणि IRRI संचालक मंडळाच्या संचानालाखाली कार्य करेल. आणि यामधील संचालक हा पात्र IRRI कर्मचारी सदस्य असणार. यासाठी समन्वय समिती IRRI चे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली काम असणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.