शनिवार, १ जुलै, २०१७

१२ व्या G - २० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार - २ जुलै २०१७

१२ व्या G - २० शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार - २ जुलै २०१७

* १२ वी जी - २० शिखर परिषद ७ ते ८ जुलैला हेबर्ग, जर्मनी येथे होणार असून या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.

* तसेच नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय प्रतिनिधी मंडळ सुद्धा या परिषदेत देशाचे प्रतिनिधी मुक्त व्यापार, हवामान बदल, स्थलांतर, आणि शाश्वत विकास या मुद्यावर चर्चा करणार आहेत.

* सोबतच आर्थिक सुधारणा या मुद्यावरही चर्चा होणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.