गुरुवार, २७ जुलै, २०१७

CLEAR MPSC - विषय व उपघटकाची यादी

CLEAR MPSC - विषय व उपघटकाची यादी

१] इतिहास - भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, भारत : प्राचीन इतिहास, भारत : मध्ययुगीन इतिहास, भारत : मराठा कालखंड.

२] सामान्य विज्ञान - भौतिक विज्ञान, रासायनिक विज्ञान.

३] अर्थशास्त्र व अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था

४] मराठी - मराठी व्याकरण.

५] मानव संसाधन विकास - भारतातील मानवी साधनसंपत्तीचा विकास, शिक्षण - सामाजिक बदल, व्यवसायिक शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास.

६] विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास - ऊर्जा Energy, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रद्यान, भारताचे आण्विक धोरण, आपत्ती व्यवस्थापन.

७] सामान्य ज्ञान - महाराष्ट्र सामान्य ज्ञान, भारत सामान्य ज्ञान, जग सामान्य ज्ञान.

८] भूगोल - महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल.

९] भारतीय संविधान, राजकारण आणि कायदा - भारतीय राज्यघटना, भारतीय राजकीय व्यवस्था, राज्य सरकार व प्रशासन जिल्हा प्रशासन, ग्रामीण स्थानिक प्रशासन, नागरी स्वराज्य संस्था.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.