सोमवार, २४ जुलै, २०१७

अँप अपडेटबद्दल सूचना - Clear MPSC अँप आता ऑफलाईन व नवीन पिडीएफ आणि व्हिडिओच्या नवीन स्वरूपात

अँप अपडेटबद्दल सूचना - Clear MPSC अँप आता ऑफलाईन व नवीन पिडीएफ आणि व्हिडिओच्या नवीन स्वरूपात

विद्यार्थी मित्रांनो,

* गेल्या काही दिवसापासून आम्ही Clear MPSC अँपमध्ये काही तांत्रिक बदल करत होतो त्यामुळे नियमित चालू घडामोडी प्रकाशित करण्यात तांत्रिक अडथळे येत होते त्यासाठी क्षमस्व. आता आपल्या सर्वांच्या आवडीचे Clear MPSC अँप नवीन स्वरूपात अपलोड करण्यात आले आहे. तरी सर्वानी ते गुगल प्ले स्टोर वरून अपडेट करून घ्यावे ही विनंती.

* स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांचे आवडते Clear MPSC अँप आता नवीन स्वरूपात येणार असून ते पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे. तसेच आता संपूर्ण अँप नवीन स्वरूपात मिळणार आहे.

* नवीन अँपमध्ये आता सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसंबंधी एखादी इमेज, पीडीएफ फाईल, आणि व्हिडीओ देखील अपलोड करू शकतील.

* नवीन अँपमध्ये चालू घडामोडी, MPSC आणि अन्य स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे विविध विषय, मॉक टेस्ट, तसेच डिस्कशन, नवीन स्वरूपात मिळणार आहे.

* तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी Clear MPSC हे नवीन स्वरूपातील अँप प्ले स्टोर वर जाऊन अपडेट किंवा डाउनलोड करून घ्यावे.

[ आभार ]

* प्ले स्टोअरवर आपल्या प्रतिक्रिया देणाऱ्या आमच्या सर्व हितचिंतकांचे आम्ही आभारी आहोत. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच्या असून त्यानुसार शक्य त्या सुधारणा करून Clear MPSC अँपला अधिकाधिक अचूक आणि उपयुक्त बनविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

* विद्यार्थ्यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. यापुढेही तुमचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला सर्वांना तुमच्या स्पर्धापरीक्षा तयारीकरिता शुभेच्छा.

* Stay with us and Clear MPSC.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.