रविवार, १६ जुलै, २०१७

आयफा अवॉर्ड्स २०१७ पुरस्कार विजेते - १७ जुलै २०१७


* अमेरिकेत सध्या आयफा अवॉर्ड्स २०१७ हा सोहळा चालू असून सर्व पेक्षकांना हा सोहळा पाहायला मिळत आहे.

* या सोहळ्यातील पहिला पुरस्कार [ ए दिल है मुश्किल ] या सिनेमाला मिळाला. वरून धवनला ढिशुम या चित्रपटासाठी विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला.

[ अन्य पुरस्कार विजेते ]

* सर्वोत्कृष्ट सिनेमा - नीरजा

*  सर्वोत्कृष्ट अभिनेता - शाहिद कपूर [ उडता पंजाब ]

* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट [ उडता पंजाब ]

* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अनिरुद्ध रॉय चौधरी [ पिंक ]

* सर्वोत्कृष्ट सहकलाकार पुरुष - अनुपम खेर [ MS - धोनी अनटोल्ड स्टोरी ]

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.