मंगळवार, १८ जुलै, २०१७

नवीन चालू घडामोडी १ ते १५ जुलै - २०१७

नवीन चालू घडामोडी १० ते १५ जुलै - २०१७

* इप्सस च्या सिटी इंडेक्सच्या नुसार अबू धाबी हे भारतियांच्या दृष्टीने भारतीयांचे सर्वात आवडते शहर आहे. त्याच्या नंतर दिल्लीच्या नंतर मुंबई, सिंगापूर, दिल्ली, लंडन ही शहरे आहेत.

* दक्षिण व पश्चिम जपानच्या पवित्र द्वीपावर असलेल्या [ ओकिनोमिशा ] च्या UNESCO ने जागतिक वारसा दर्जा दिला आहे.

* राष्ट्रीय रायफल असोशिएशन ऑफ इंडिया [NRAI] च्या तर्फे रनिंदर सिंह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

* येणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी ASEAN १० देशांचे प्रमुख नेते पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले.

* दिल्ली राज्य महाराष्ट्रानंतर ऑनलाईन माहितीचे अर्ज स्वीकारणारे देशातील दुसरे राज्य बनले आहे.

* भारत अमेरिका कडून कच्चे तेल आयात करेल याच्या आधी दक्षिण कोरिया, जपान, चीन, थायलंड, च्या नंतर आयात करेल. भारत जगातील ३ रा मोठा तेल आयातक देश आहे.

* संयुक्त राष्ट्र ने १२ जुलै हा [ मलाला दिवस ] घोषित केला आहे. याच दिवशी मलालाने संयुक्त राष्ट्र सभेत एक शक्तिशाली भाषण दिले होते.

* पूर्व साऊथ आफ्रिकी गोलंदाज लोनावाबो सोसोबेला मॅच फिक्सिंगसाठी ८ वर्षासाठी खेळण्यासाठी प्रतिबंध लावला आहे.

* खनिज तेल आणि गॅस उद्योग यांची सर्वात मोठी २२ वी विश्व पेट्रोलियम काँग्रेस इस्तंबूल येथे आयोजित करण्यात आली. यात जगातील ६५ सदस्य देश सहभागी झाले.

* इप्सस ने जारी केलेल्या भारताच्या सर्वात मौल्यवान ब्रँड च्या अहवालात भारतात गुगल प्रथम स्थानावर आहे. गुगलनंतर अनुक्रमे मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, पतंजली, अमेझॉन, जियो, फ्लिपकार्ट, एसबीआय हे आहेत.

* गुजरातच्या गांधीनगर येथे भारतातील पहिले हाय स्पीड रेल ट्रेनिंग सेंटर स्थापन करण्यात येईल. कारण २०२३ पर्यंत भारतात बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे.

* २०२७ पर्यंत भारतातून समूळ मलेरियाचा समूळ नायनाट करण्याचा संकल्प केला आहे.

* मेकिंग ऑफ ए लेजेंड हे पंतप्रधान मोदी यांच्यावर आधारित पुस्तक प्रकाशित करण्यात आले. याचे लेखक बिंदेश्वर पाठक हे आहेत.

* सुंदर सिंह गुर्जर यांनी विश्व पॅरा ऑलिम्पिक मध्ये [ जेवलीन थ्रो ] या खेळप्रकारात पहिले स्वर्णपदक जिंकले.

* मुकेश कुमार जैन ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.