गुरुवार, ६ जुलै, २०१७

भारताने विंडीजविरुद्ध मालिका ३-१ ने जिंकली - ७ जुलै २०१७

भारताने विंडीजविरुद्ध मालिका ३-१ ने जिंकली - ७ जुलै २०१७

* निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या आपल्या एकदिवसीय कारकिरकिर्दितील २८ वे शतक करून वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसिय ५ सामन्याच्या मालिकेत ३-१ ने कब्जा केला.

* सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादव याने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या २०५ धावात रोखून अजिंक्य राहणे ३९ आणि विराट कोहली याने शतक ठोकत सामना जिंकला आहे.

* पुढचा सामना २०-२० असून तो ९ जुलै रविवारी खेळला जाणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.