गुरुवार, २० जुलै, २०१७

महाराष्ट्र रणजी प्रशिक्षकपदी सुरेंद्र भावे यांची नियुक्ती - २१ जुलै २०१७

महाराष्ट्र रणजी प्रशिक्षकपदी सुरेंद्र भावे यांची नियुक्ती - २१ जुलै २०१७

* आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी सुरेंद्र भावे यांची नियुक्ती केली आहे. 

* मावळते प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांच्याकडे वरिष्ठ निवड समिती अध्यक्षसह युवा संघाचे प्रशिक्षकपद अशा दोन जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या. 

* महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे चिटणीस रियाझ बागवान यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार व्यवस्थापकीय समितीची बैठक बुधवारी पार पडली. 

* महाराष्ट्र क्रिकेटचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सीओसी [ क्रिकेट ऑपरेशन कमिटी ] सर्वसमावेशक केली जाईल. असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ऍड अभय आपटे यांनी सांगितले. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.