शनिवार, ८ जुलै, २०१७

भारताच्या रेल्वे विभागाने घेतली जगातील सर्वात मोठी ऑनलाईन परीक्षा - ९ जुलै २०१७

भारताच्या रेल्वे विभागाने घेतली जगातील सर्वात मोठी ऑनलाईन परीक्षा - ९ जुलै २०१७

* रेल्वेने प्रथमच विविध पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल ४ लाख कोटी झाडे आणि ३१९ कोटी रुपयांच्या कागदाच्या शिट्सची बचत झाली आहे.

* गैरप्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वेने प्रथम ऑनलाईन परीक्षा घेण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला आहे.

* रेल्वे विभागात एकूण १४००० हजार रिक्त पदे होती, त्यासाठी एकूण ९२ लाख अर्ज प्राप्त झाले. या सर्वांची देशातील ३५१ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.

* या परीक्षेच्या व्यवस्थापनेमुळे ही एका विभागाने एवढ्या मोठया प्रमाणात प्रथमच ऑनलाईन परीक्षा घेऊन जगातील सर्वात मोठी आतापर्यंतची परीक्षा घेण्याचा मान मिळविला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.