बुधवार, १९ जुलै, २०१७

भारतात मोबाईल युझर्सची संख्या १०० कोटीवर - २० जुलै २०१७

भारतात मोबाईल युझर्सची संख्या १०० कोटीवर - २० जुलै २०१७

* टेलिकॉम रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया [TRAI] ने दिलेल्या माहितीनुसार भारतात सध्या अंदाजे १०० कोटी मोबाईल फोन युझर्स आहेत.

* यापैकी ३०% म्हणजेच ३० करोड युझर्सजवळ स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन युझर्सपैकी ९४% अँड्रॉइड आणि आयओएस सिस्टीम वापरतात.

* २०२२ पर्यंत जगभरात ५५० कोटी मोबाईल डिव्हाईस उपलब्द होतील आणि भारतामध्ये सर्वात जास्त मोबाईल युझर्स असणार आहेत. जगात भारत अग्रस्थानी असेल.

* सध्या जगभरात मोबाईल फोनचा वापर वाढत चालला असून भारत एक मोठी बाजारपेठ म्हणून उभी राहत आहे. भारतामध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.