गुरुवार, २० जुलै, २०१७

ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये प्रीती कौर गिल - २१ जुलै २०१७

ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये प्रीती कौर गिल - २१ जुलै २०१७

* प्रीती कौर गिल यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका महिला शीख व्यक्तीची ब्रिटनच्या संसदीय निवड समितीमध्ये निवड करण्यात आली.

* या समितीमध्ये ११ जणांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे हे या समितीचे मुख्य काम आहे.

* प्रीती कौर या लेबर पार्टीच्या खासदार आहेत. बर्मिंघम एबेस्टन येथून त्यांनी निवडणूक जिंकली आहे.

* यापूर्वी सप्टेंबर २०१६ पर्यंत लेबर पार्टीच्या केथ वेज या समितीमध्ये होत्या. ९ वर्ष केथ वेज ह्या समितीच्या अध्यक्ष्या होत्या.

* मात्र ड्रुग्स आणि वैश्यावृत्तीच्या आरोपामुळे त्यांना या समितीमधून बाहेर पडावे लागले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.