गुरुवार, २७ जुलै, २०१७

शिखा शर्मा यांची ऍक्सिस बँकेच्या सीईओपदी नियुक्ती - २८ जुलै २०१७

शिखा शर्मा यांची ऍक्सिस बँकेच्या सीईओपदी नियुक्ती - २८ जुलै २०१७

* ऍक्सिस बँकेने सध्याच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांचीच त्या पदावर आणखी ३ वर्षे नेमणूक केली जाईल.

* त्यामुळे बँकेला नवा सीईओ मिळेल व शर्मा कदाचित टाटा समूहाकडे जातील या अटकळीना पूर्णविराम मिळाला.

* शर्मा यांची या पदावरील सध्याची मुदत जून २०१८ मध्ये संपत आहे. त्यानंतर आणखी ३ वर्षासाठी त्यांची फेरनियुक्ती करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.

* आयसीआयसीआय प्रुडेन्शियल विमा कंपनीतून ८ वर्षांपूर्वी ऍक्सिस बँकेत आल्यापासून शर्मा तेथे या पदावर होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.