शनिवार, २२ जुलै, २०१७

रिलायन्सचा बहुचर्चित फिचर जियोफोन सादर - २२ जुलै २०१७

रिलायन्सचा बहुचर्चित फिचर जियोफोन सादर - २२ जुलै २०१७

* मुकेश अंबानीने आपल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्सचा बहुचर्चित फिचर जियोफोन सादर केला. यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती होईल असे त्यांनी म्हटले.

* देशभरात हा फोन १५ ऑगस्ट पासून विक्रीसाठी उपलब्द होईल. याचे प्रिबुकिंग तुम्हाला जियोच्या मायजियो अँप किंवा रिलायन्स स्टोरवर करता येईल.

* जियोकडून प्रत्येक आठवड्याला ५ लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्द केले जातील. या फोनसाठी ग्राहकांना फक्त १५०० रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल.

[ जियो फिचर फोनची वैशिट्ये ]

* जियोचे सर्व अँप मोफत.

* लाईफ टाइम फ्री कॉलिंग सुविधा

* नवीन फोन १५३ रुपयाचे महिन्याचे फक्त रिचार्ज करावे लागणार.

* हा फक्त ४G volte रिलायन्ससिमवर वर चालेल.

* १५०० रुपयाचे ३ वर्षासाठी सुरक्षा ठेव जमा करावी लागणार, नंतर जर तुम्ही ३ वर्षांनंतर फोन परत केला तर तुमची अनामत रक्कम १५०० रुपये परत मिळणार.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.