रविवार, ९ जुलै, २०१७

२२ व्या आशियाई स्पर्धेचा समारोप भारत पहिल्या स्थानावर - १० जुलै २०१७

२२ व्या आशियाई स्पर्धेचा समारोप भारत पहिल्या स्थानावर - १० जुलै २०१७

* २२ व्या आशियाई स्पर्धेचा समारोप झाले असून त्यात भारत पहिल्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेत १२ सुवर्ण, ५ रौप्य, आणि १२ कांस्यपदक एकूण २९ पदके प्राप्त केली आहे. १९८५ साली जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत २२ पदकांची कमाई केली होती.

* लक्षमणन गोपाळ [ १० हजार मीटर धावणे ], नीरज चोप्रा [ भालाफेक], स्वप्ना बर्मन [ हेप्टॅथलॉन] यांच्याबरोबर भारतीय खेळाडूंनी पुरुष व महिला विभागांनी ४ बाय, ४०० मीटर धावण्याच्या रिले शर्यतीचे सुवर्णपदक पटकावले. 

* दानापूर एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाणारी अर्चना आढावचे सुवर्णपदक रद्द झाले म्ह्णून नाहीतर अजून एका सुवर्णपदकाची भर भारताच्या खात्यात पडली असती. 

* आशिया खंडात वर्चस्व असणाऱ्या चीन संघाला २ ऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चीनने ८ सुवर्ण, ७ रौप्य, ५ कांस्य अशी २० पदके मिळविली आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.