गुरुवार, २० जुलै, २०१७

वैंकय्या नायडू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा - २१ जुलै २०१७

वैंकय्या नायडू यांचा मंत्रिपदाचा राजीनामा - २१ जुलै २०१७

* राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उप्राष्ट्रपतिपदाचे उमेदवार वैंकय्या नायडू यांनी शहर विकास तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

* त्यामुळे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आता वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

* तर ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे शहर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

* याशिवाय सरकारमधील संरक्षण व पर्यावरण ही मंत्रालये सध्या रिक्त असून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षणमंत्री तर विज्ञान व तंत्रज्ञान हर्षवर्धन यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.