शनिवार, ८ जुलै, २०१७

भारताने स्वतःला एव्हीयन इन्फ्लुएंझा मुक्त घोषित केले - ९ जुलै २०१७

भारताने स्वतःला एव्हीयन इन्फ्लुएंझा मुक्त घोषित केले - ९ जुलै २०१७

* भारताने ६ जून २०१७ रोजी एव्हीयन इंफ्लून्झा - बर्ड फ्लू [ H5N8 व H5N1 ] रोगापासून स्वतःला मुक्त केले आहे.

* ऑकटोम्बर २०१६ व फेब्रुवारी २०१७ दरम्यान एव्हीयन इन्फ्लुएंझा या रोगाच्या तीव्र संक्रमणाच्या रोगाने देशाचे विविध भाग ग्रासले होते.

* याचा काळात सरकारने रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी एका कृती आराखड्यानुसार प्रतिबंध कार्य पार पाडले गेले आहे.

* तरी भारताच्या मते एव्हीयन इंफ्लून्झा - बर्ड फ्लू [ H5N8 व H5N1 ] या रोगापासुन समूळ उच्चाटन झाले आहे असे स्पष्ट करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.