बुधवार, १२ जुलै, २०१७

राज्यातील २०० शहरे हागणदारीमुक्त - १३ जुलै २०१७

राज्यातील २०० शहरे हागणदारीमुक्त - १३ जुलै २०१७

* राज्यात ४ लाख शौचालये बांधून पूर्ण असून २५० पैकी २०० शहरे हागणदारी मुक्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.

* महाराष्ट्र हे देशातील पहिले हागणदारीमुक्त राज्य होण्याकडे वाटचाल करीत आहे. निर्मल भारत अभियान २ ऑकटोम्बर २०१४ चालू झाले असून ते २०१४ ते २०१९ पर्यंत राबविले जात आहे.

* राज्यातील विभागानुसार हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीची टक्केवारी - कोकण - ७०.९ %, नागपूर - - ५२.५%, नाशिक २९.५%, अमरावती - २५%, औरंगाबाद - १४.५%.

* देशातील राज्यनिहाय हागणदारीमुक्त ग्रामपंचायती - महाराष्ट्र - १२ हजार ९४, गुजरात - ७७२४, उत्तराखंड - ५८२८, मध्य प्रदेश - ५६२४, हरियाणा - ५३३३, छत्तीसगढ - ५१२५, राजस्थान - ४३३८. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.