शनिवार, १ जुलै, २०१७

लार्सन अँड टर्बोच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस एन सुब्रम्हण्यम यांची नियुक्ती - २ जुलै २०१७

लार्सन अँड टर्बोच्या मुख्य कार्यकारी  अधिकारीपदी एस एन सुब्रम्हण्यम यांची नियुक्ती - २ जुलै २०१७

* अभियांत्रिकी बांधकाम क्षेत्रातील आघाडीचा उद्योग समूह असलेला लार्सन अँड टर्बोच्या मुख्य कार्यकारी  अधिकारीपदी एस एन सुब्रम्हण्यम यांची नियुक्ती केली असून ए. एम. नाईक यांच्याकडे कार्यकारी उपाध्यक्षपद असेल.

* नाईक यांचे उत्तराधिकारी म्हणून सुब्रम्हण्यम यांच्या नियुक्तीला कंपनीच्या संचालक मंडळाला ७ एप्रिल रोजी मंजुरी दिली होती.

* गेल्या ५२ वर्षांपासून नाईक व सुब्रम्हण्यम हे कंपनीचे नेतृत्व करत आहेत. यांच्या कारकिर्दीत समूह १७ अब्ज डॉलरचा बनला. तिचे अस्तित्व सध्या विविध ३० देशामध्ये आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.