शुक्रवार, ७ जुलै, २०१७

जर्मनीच्या जी - २० परिषदेत भारताचा ११ कलमी अजेंडा - ८ जुलै २०१७

जर्मनीच्या जी - २० परिषदेत भारताचा ११ कलमी अजेंडा - ८ जुलै २०१७

* जर्मनीच्या हॅम्बुर्ग येथे २०१७ ची जी - २० परिषद चालू असून या परिषदेत दहशतवाद या जगासमोरील सर्वात मोठा धोका असून दहशतवादविरोधात लढण्यासाठी मोदी ११ कलमी अजेंडा परिषदेत मांडला.

[ ११ कलमी अजेंडा ]

* दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशाविरोधात ठोस कारवाई.

* दहशतवाद्यांची यादी सर्व जी - २० देशांनी एकमेकांना द्यावी.

* सर्व दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई व्हावी.

* दहशतवाद्याविरोधात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुलभ करावी.

* आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत धोरण स्पष्ट करावे.

* मूलतत्वविरोधात एकत्रित लढाई.

* दहशतवादाला निधी पुरविण्यावर बंदी आणावी.

* राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार धर्तीवर यंत्रणा उभारावी.

* सायबर सुरक्षेबाबत सहकार्य वाढवावे.

* दहशतवाद्यांचा शस्त्रपुरवठा रोखण्यासाठी यंत्रणा उभारावी.

* संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांची अंमलबजावणी करावी. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.