गुरुवार, २७ जुलै, २०१७

तामिळनाडूच्या शाळांमध्ये वंदे मातरम - २७ जुलै २०१७

तामिळनाडूच्या शाळांमध्ये वंदे मातरम - २७ जुलै २०१७

* तामिळनाडूतील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व अन्य शैक्षणिक शाळा महाविद्यालये विद्यापीठ व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत आठवड्यातून एकदा तरी म्हणणे बंधनकारक राहील.

* वीरमणी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेवर हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. राष्ट्रगीताचा तामिळ व इंग्रजी अनुवाद करण्याची सूचना माहिती व जनसंपर्क महासंचलनायलाला न्यायालयाने दिली आहे.

* वंदे मातरम गाण्यास कुणाचा काही आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही. पण त्यासाठी वैध कारण असायला हवे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

* यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी जण गण मन हे राष्ट्रगीत देशभरातील सर्व सिनेमा घरामध्ये वाजविणे तसेच पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवणे अनिवार्य होते.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.