शनिवार, १५ जुलै, २०१७

भारतीय वंशाच्या लिली सिंह यांची युनिसेफच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्ती - १६ जुलै २०१७

भारतीय वंशाच्या लिली सिंह यांची युनिसेफच्या सदिच्छादूत म्हणून नियुक्ती - १६ जुलै २०१७

* मूळ भारतीय वंशाच्या युट्युबस्टार लिली सिंह यांची आज युनिसेफ ने सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली.

* युनिसेफच्या [युथ फॉर चेंज] अभियानाच्या प्रचारार्थ येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. त्याच प्रसंगी त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

* लिली या कॅनडातील रहिवासी असून, युनिसेफसोबत काम करणे ही सन्मानजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

* आपण आपल्या आवाजाचा वापर प्रत्येक मुलापर्यंत पोचण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.