मंगळवार, ४ जुलै, २०१७

अचल कुमार ज्योती यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड - ५ जुलै २०१७

अचल कुमार ज्योती यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड - ५ जुलै २०१७

* निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांची आज मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

* ६४ वर्षीय ज्योती हे पूर्वी गुजरातमध्ये तत्कालीन नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव होते. येत्या गुरुवारी ते मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतील.

* सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी उद्या सेवानिवृत्त होत आहेत. असे कायदेमंत्रालयाच्या काढलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.