सोमवार, २४ जुलै, २०१७

२०१७ महिला विश्वचषक चषक इंग्लंडने जिंकला - २४ जुलै २०१७

२०१७ महिला विश्वचषक चषक इंग्लंडने जिंकला - २४ जुलै २०१७

* मिताली राज आणि तिच्या सहकारी लॉर्ड्सवर विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या इंग्लंडला पाणी पाजणार असे वाटत असताच भारतीय खेळाडचा हातचा विजय इंग्लंडने हिरावून घेतला.

* इंग्लंडने ३ वेळा विश्वचषक स्पर्धेत बाजी मारली. इंग्लंडला ७ बाद २२८ असे रोखल्यानंतर भारताचा डाव अखेर ४८.४ षटकात २१९ धावांवर संपुष्टात आला.

* प्रथम नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासाठी २२८ धावांचे आव्हान दिले. भारतातर्फे अन्या श्रुबसोल हिने ४६ धावात ६ बळी घेतले.

* भारतातर्फे पूनम राऊतने सर्वाधिक ८७ धावा, हरामनप्रीत कौर ५१, वेदा कृष्णमूर्ती ३५ धावा काढल्या. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.