गुरुवार, १३ जुलै, २०१७

विश्वसनीय देशाच्या सरकारच्या यादीत भारत जगात प्रथम स्थानावर - १४ जुलै २०१७

विश्वसनीय देशाच्या सरकारच्या यादीत भारत जगात प्रथम स्थानावर - १४ जुलै २०१७

* कोणत्याही देशाच्या विकासासाठी जनतेचा सरकारवर विश्वास असणे महत्वाचे असते. अलीकडे फोर्ब्झ मॅगझीन वेबसाईटवर एक यादी प्रसिद्ध करण्यात आली.

* त्यात जनतेला सरकारवर असलेल्या भरोशाच्या बाबतीत भारताला प्रथम स्थान देण्यात आले आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलोपमेंट [ OECD ] यांच्या कडून १५ देशांची नावे देण्यात आली आहे.

[ जगातील जनतेच्या दृष्टीने विश्वनीय देशनिहाय सरकार ]

* भारत सरकार - ७३% जनतेचा विश्वास
* कॅनडा सरकार - ६२% जनतेचा विश्वास
* तुर्कस्थान सरकार - ५८% जनतेचा विश्वास
* रशिया सरकार - ५८% जनतेचा विश्वास
* जर्मनी सरकार - ५५% जनतेचा विश्वास
* दक्षिण आफ्रिका सरकार - ४८% जनतेचा विश्वास
* ऑस्ट्रेलिया सरकार - ४५% जनतेचा विश्वास
* ब्रिटन सरकार - ४१% जनतेचा विश्वास
* जपान सरकार - ३६% जनतेचा विश्वास
* अमेरिका सरकार - ३०% जनतेचा विश्वास
* स्पेन सरकार - ३०% जनतेचा विश्वास
* फ्रान्स सरकार - २८% जनतेचा विश्वास
* ब्राझील सरकार - २६% जनतेचा विश्वास
* दक्षिण कोरिया सरकार - २४% जनतेचा विश्वास
* ग्रीस सरकार - १३% जनतेचा विश्वास

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.