बुधवार, १९ जुलै, २०१७

भरत अरुण भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड - २० जुलै २०१७

भरत अरुण भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड - २० जुलै २०१७

* भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी माजी मध्यमगती गोलंदाज भरत अरुण यांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

* याशिवाय संजय बांगर यांची सहाय्यक प्रशिक्षक म्ह्णून तर क्षेत्ररक्षक म्हणून आर श्रीधर यांची निवड झाली आहे.

* यापूर्वी राहुल द्रविड परदेश दौऱ्यावर फलंदाजी सल्लागार आणि झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

* मात्र मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भरत अरुण आणि आर श्रीधर यांची शिफारस केली होती. रवी शास्त्रीप्रमाणेच आगामी २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत नवीन प्रशिक्षकांकडे संघाची जबाबदारी असणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.