बुधवार, १२ जुलै, २०१७

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना ९ वर्षाचा कारावास - १३ जुलै २०१७

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना ९ वर्षाचा कारावास - १३ जुलै २०१७

* ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिको लुला दा सिल्वा यांना भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने ९ वर्ष ६ महिन्यांचा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

* पेट्रोबास कंपनीकडून लाच घेतल्याचा त्याच्यावर आरोप होता. दरम्यान न्यायालयाने त्यांना निर्णयाविरुद्ध अपील करण्यास मुभा दिली आहे.

* सिल्वा हे सत्तेवरून ६ वर्षांपूर्वीच पायउतार झाले. सामाजिक परिवर्तनवादी नेता अशी त्यांनी जागतिक पातळीवर प्रशंसा मिळविली होती.

* ब्राझीलचे मायकेल टेमर सध्या अध्यक्ष आहेत. तर १४ तास चाललेल्या चौकशीत आपली बाजू मांडत असताना आपण निर्दोष आहोत. असे त्यांनी सांगितले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.