शुक्रवार, १४ जुलै, २०१७

जगातील सर्वात छोटा फोन भारत दाखल - १५ जुलै २०१७

जगातील सर्वात छोटा फोन भारत दाखल - १५ जुलै २०१७

* कॉमर्स वेबसाईट yerha.com ने जगातील सर्वात छोटा फोन भारत दाखल केला आहे. एवढ्या छोट्या आकाराचा फोन जगात कुठेही उपलब्द नाही. हा मोबाईल फोन एटीमच्या आकाराएवढा आहे.

* कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या फोनला एलारी नॅनोफोन सी असे नाव देण्यात आले आहे. नॅनोफोन हा जगातील सर्वात छोटा जीएसएम फोन आहे.

* विशेष म्हणजे या फोनचा आकार एवढा छोटा आहे की आपल्या एटीमकार्ड एवढा म्हणजे तो पाकिटातही माऊ शकते.

* या फोनची किंमत ३९४०  असणार आहे व हा फोन तीन रंगामध्ये उपलब्द आहे. या फोनची बॅटरी २८० mah एवढी असून ३२ जीबी मेमरी असेल. यात एफएम रेडिओ, mp३ प्लेअरचे सुविधा आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.