सोमवार, २४ जुलै, २०१७

टी आर झेलीयांग नागालँडचे नवे मुख्यमंत्री - २४ जुलै २०१७

टी आर झेलीयांग नागालँडचे नवे मुख्यमंत्री - २४ जुलै २०१७

* अनेक नाट्यमय घडामोडीनंतर नागालँडच्या मुख्यमंत्रीपदावर आलेले टी आर झेलसिंग यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करत विश्वसदर्शक ठराव जिंकला.

* ६० सदस्यीय विधानसभेत त्यांनी ४७ मते मिळवली माजी मुख्यमंत्री शूरहोझेली लिझेत्सु यांच्या बाजूने ११ जणांनी मतदान केले.

* यापूर्वी १९ जुलै यांच्या बाजूने एनपीएफच्या ३६ जणांनी तर भाजपच्या ४ जणांनी आणि ७ अपक्षांनी मतदान केले.

* यापूर्वी १९ जुलै रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री शूरहोझेली लिझेत्सु यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपाल पी बी आचार्य यांनी दिला आहे.

* परंतु शूरहोझेली लिझेत्सु आणि त्यांचे सहकारी सभागृहात अनुपस्थित राहिल्याने झेलियांग यांना नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.