मंगळवार, १८ जुलै, २०१७

आगामी १५ वर्षात भारताची जीडीपी ८ ट्रिलियन डॉलरवर - १९ जुलै २०१७

आगामी १५ वर्षात भारताची जीडीपी ८ ट्रिलियन डॉलरवर - १९ जुलै २०१७

* आगामी १५ वर्षांमध्ये भारताचे एकूण देशांतर्गत उत्पन्न [ जीडीपी ] ८ ट्रिलियन डॉलरवर जाणार असल्याचा अंदाज नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी व्यक्त केला आहे.

* दरवर्षी देशाचा विकास ८ टक्के दराने होणार असून सध्या ती २.७ट्रिलियन आहे.  गरिबी हटाव चे उद्दिष्ट लवकरच सफल होणार असून असल्याचेही त्यांनी सांगितलेया आहे.

* भारतातील आगामी १५ वर्षांमध्ये आर्थिक प्रगती झपाट्याने होणार असणं सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधारणार आहे.

* [ बदलता भारत : दारिद्रय निर्मूलन आणि समृद्धीवर्धन ] नामक कार्यक्रमात पानगढिया यांनी भविष्यातील भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट केली.

* भारताची सध्याची अर्थव्यवस्था ही स्थिरतेच्या वाटेने मार्गक्रमण करीत आहे. जीएसटी, बँक दिवाळखोरी कायदा, आधार कायदा आदींच्या अंमलबजावणीमुळे देशात अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.