शुक्रवार, १४ जुलै, २०१७

आयुका संस्थेने लावला अवकाशातील नव्या आकाशगंगेचा शोध - १५ जुलै २०१७

आयुका संस्थेने लावला अवकाशातील नव्या आकाशगंगेचा शोध - १५ जुलै २०१७

* पुण्यातील आयुका संस्थेने लावला अवकाशातील नव्या आकाशगंगेचा शोध लावला असून या आकाशगंगेचे [ सरस्वती ] असे नामकरण करण्यात आले.

* आयुका संस्था या प्रकल्पावर गेल्या ५ वर्षांपासून काम करत आहे. आयुकान शोधलेला या नव्या आकाशगंगेचा समूह पृथ्वीपासून जवळपास ४०० कोटी प्रकाश वर्षे दूर आहे.

* भारतीय खगोलशास्त्राना हा गॅलक्सी महासमूह मीन राशीत सापडल्याचे सांगितले आहे. पुरातन काळात पुण्यातील सरस्वती नदी लुप्त झाली होती त्यांच्याद्वारे याला सरस्वती असे नाव दिले आहे.

* या संशोधनात भारतातील सर्व संशोधकांनी भाग घेतला आहे. हजारो दीर्घिकांचे ४३ समूह असलेल्या या महासमूहाचे वस्तुमान २ अब्ज सुर्याइतके आहे. या संशोधनामुळे जगभरात भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.