बुधवार, ५ जुलै, २०१७

भारत आणि इस्त्रायलच्या दौऱ्यात एकूण ७ करार - ६ जुलै २०१७

भारत आणि इस्त्रायलच्या दौऱ्यात एकूण ७ करार - ६ जुलै २०१७

* भारत आणि इस्त्रायल या दोन देशांनी ७ मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कृषी क्षेत्रावर अवकाश संशोधन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी हे करार करण्यात आले आहे. 

* इस्रायलची राजधानी जेरुसलेम येथे नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत या करारावर दोन्ही देशांच्या सह्या झाल्या आहेत. 

[ भारत आणि इस्त्रायल यांच्यातील करार ]

* ४० कोटी डॉलरच्या भारत इस्त्रायल इंडस्ट्रियल आर अँड डी अँड टेक्नॉलॉजिकल इन्व्हेंशन फंडासाठी करार. 

* भारताच्या जल संरक्षणासाठी करार. 

* भारतातल्या राज्यामध्ये पाण्याची गरज भागवण्यासंदर्भात करार. 

* भारत इस्त्राईल डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन कृषीच्या ३ वर्षाच्या २०१८-२०२० कार्यक्रमाची घोषणा. 

* इस्रो आणि इस्त्रायलमध्ये आण्विक घड्याळ विकसित करण्यासाठीच्या सहयोगाची योजना. 

* जीईओ आणि एलइओ ऑप्टिकल लिंकसाठी करार.

* छोट्या सॅटेलाईटपासून वीजनिर्मिती करण्यासाठी करार. 

* भारत आणि इस्त्रायलमध्ये तब्बल १७ हजार कोटींचे व्यवहार झाले.  
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.