मंगळवार, १८ जुलै, २०१७

पक्षीस्वरूपातील डायनासोरचाच्या प्रजातीचा नवीन शोध - १९ जुलै २०१७

पक्षीस्वरूपातील डायनासोरचाच्या प्रजातीचा नवीन शोध - १९ जुलै २०१७

* भौगोलिक नैसर्गिक बदलामुळे डायनासोरचे अस्तित्व नष्ट झाले तरी त्यांच्याविषयी जगभरात संशोधन सुरु आहे. यातूनच डायनासोरच्या पक्ष्याच्या रूपातील प्रजातीचा शोध लागल्याचा दावा कॅनडातील संशोधकांनी केला आहे.

* जीवाश्मांच्या संशोधनातून [ अल्बर्टव्हन्टर ही डायनोसोरची जात सुमारे ७ कोटी १० लाख वर्षांपूर्वी अल्बर्टा येथे आढळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

* संशोधकांनी या नव्या जातीचे नामकरण [ अल्बर्टव्हन्टर क्युरी ] असे करण्यात आले आहे. अल्बर्टव्हन्टर चे डायनासोरच्या कुळातील टूडॉन या प्राण्यांशी साम्य दिसुन आले.

* पक्षीस्वरूपातील डायनासोर डायनासोरला निळी व मोठी पिसे आहेत. त्याचे कॅनडात ७ कोटी १० लाख वर्षांपूर्वी अस्तित्व होते.

* रेड डिअर रिव्हर खोऱ्यात त्याच्या जीवाश्मांचा शोध [ अल्बर्टव्हन्टर ] आकारमानाएवढा त्याचा आकार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.