रविवार, २३ जुलै, २०१७

एच एस प्रणॉयने जिंकला अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा किताब - २४ जुलै २०१७

एच एस प्रणॉयने जिंकला अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा किताब - २४ जुलै २०१७

* भारताच्या एच एस प्रणॉयने आपल्याच देशाच्या परुपल्ली काश्यपवर २१-१५, २०-२२, २१-१२ अशी सरळ सेटमध्ये मात करत अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा 'किताब आपल्या नावे केला.

* या विजयामुळे एच एस प्रणॉयने आपल्या कारकिर्दीतील हे तिसरे महत्वाचं विजेतेपद आहे.

* प्रणयने एका वेगळ्याच अंदाजात खेळ खेळून कश्यपला हरवून तिसऱ्या सेटच्या अखेरच्या क्षणात प्रणॉयने २०-१० असे १० मॅच पॉईंट जिंकत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.