सोमवार, २४ जुलै, २०१७

आयसीसी संघाच्या कर्णधारपदी मिताली राजची निवड - २५ जुलै २०१७

आयसीसी संघाच्या कर्णधारपदी मिताली राजची निवड - २५ जुलै  २०१७

* आयसीसी महिला विश्वचषकात इंग्लंडने भारतावर ९ धावांनी मात करत विश्वचषक आपल्या खिशात घातला. भारताने मात्र आपल्या हातातला सामना गमावल्यामुळे पुन्हा एकदा नाराज झाले.

* मिताली राजच्या यशस्वी कर्णधारपदाची पावती देत आयसीसीने तिच्यावर एक खास जबाबदारी सोपविली तिची आयसीसी संघाच्या कर्णधारपदी मिताली राजची निवड केली.

* मिताली राजच्या व्यतिरिक्त हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा या भारतीय खेळाडूंचाही आयसीसीच्या संघात समावेश करण्यात आला.

* आयसीसीच्या या संघात इंग्लंडची टॅमसिन बेमॉट, ऍना शर्बसोल, सारा टेलर, फिरकीपटू अलेक्स हार्टली, या चार इंग्लंडपटुंचा तर दक्षिण आफ्रिकेच्या ३ आणि ऑस्ट्रेलियाच्या एका महिला क्रिकेटपटूंचा संघात समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.