सोमवार, ३ जुलै, २०१७

के के वेणुगोपाल भारताचे नवे महान्यावादी - ४ जुलै २०१७

के के वेणुगोपाल भारताचे नवे महान्यावादी - ४ जुलै २०१७

* भारताचे १५ वे के के वेणुगोपाल भारताचे नवे महान्यावादी [Attorney General of India ] म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ही नियुक्ती मुकुल रोहोतगी यांच्या जागी करण्यात आली.

* वेणुगोपाल हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आणि संवैधानिक तज्ञ आहेत. ते पदमभूषण, पदमविभूषण सन्मानप्राप्त आहेत.

* भारतीय संविधानातील कलम ७६ अणवये त्यांनी महान्यावादी पदाची नियुक्ती केली जाते. महान्यायवादी यांना भारतातील सर्व न्यायालयामध्ये ऐकण्याचा अधिकार आहे.

* तसेच संसदेच्या सर्व कार्रवाहीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. मात्र मतदानाचा अधिकार नाही.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.